मंडणगड (प्रतिनिधी) : पावसाळी हवामानामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे पिकाचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. शेतकऱ्यांचे हे नुकसान टाळण्यासाठी कीड-रोगांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी पक्ष्यांची भूमिका महत्वाची ठरते. या पक्ष्यांना शेतात आकर्षित करण्यासाठी शेतात पक्षी थांबे तयार केले तर मोठ्या प्रमाणात किडींचे प्रमाण कमी होते.
अनिश्चित हवामानामुळे शेतीवर येणा-या किडरोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही रासायनिक फवारणी न करता दशपर्णी अर्काची मात्रा देवून किडींच्या प्रादुर्भावाच्या लागणीचा बदोबस्त करण्यांचे तंत्र जांभूळ नगर गट शेतीत कार्यशाळेच्या माध्यमातून प्रशिक्षित अधिकाऱ्यांनी समस्त शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कृतीतीतून अवगत करून दिले.
दशपर्णी अर्क, जिवामृत तसेच चिकट साफळे, कामगंध साफळे, पक्षी थांबे बाबत मंडणगड तालुका उपकृषी अधिकारी सचिन पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यशाळेला जांभूळ नगर गट शेती निमंत्रक मनोहर गुजर, दिपक जावडॆकर, अनंत जोयशी, मनोहर पवार, आप्पा मपारा, बंडू खामकर, संदीप पवार, पराग आदी उपस्थित होते.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.