loader
Breaking News
Breaking News
Foto

रायगड पोलिसांची मोठी कारवाई, 4 कोटीची व्हेल माशाची उलटी जप्त

अलिबाग: रायगड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.सुमारे ₹4 कोटी किंमतीचे अंबरग्रीस जप्त केले आहे. अलिबाग चाळमाळ परिसरात कारवाई करून एका आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडून सुमारे ₹4 कोटी किमतीचे व्हेल माशापासून मिळणारे संरक्षित वन्यजीव पदार्थ अंबरग्रीस जप्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg