मकरंद सुर्वे(संगमेश्वर)- पवित्र अशा वर्षावास काळात विहारात धम्म प्रवचने उस्फुर्त प्रतिसादात संपन्न होत आहेत. या वर्षावास प्रवचन मालिकेतील दुसरे पुष्प रविवार दिनांक ०२ ऑगस्ट २०२६ रोजी भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत संगमेश्वर विभागातील नायरी या ग्राम शाखेत आयु. सुधीर पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून त्रिसरण पंचशीलेचे पठण करण्यात आले. यानंतर भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांत हा प्रवचनाचा विषय प्रवचनकार आयु. विजय जाधव केंद्रीय शिक्षक, जिल्हा संस्कार विभाग उपाध्यक्ष, यांनी सोप्या शब्दात समजावून सांगितला. भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांत मानवाला कसा कल्याणकारी आहे हे समजावून सांगितले. चांगल्या कर्माचे परिणाम चांगले आणि वाईट कर्माचे परिणाम वाईट असतात. म्हणून मानवाने आपल्या जीवनात कुशल कर्म करावे हे उपस्थितांना सोप्या शब्दात उदाहरणांसह पटवून सांगितले.
या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन ग्राम शाखा नायरी यांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाला संगमेश्वर विभाग अध्यक्ष आयु. संदीप पवार, सचिव भरत मोहिते, संरक्षण उपाध्यक्ष शरद जाधव, समता सैनिक संजीव पवार, मंगेश पवार बौद्धाचार्य उपस्थित होते. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात धम्म अनुयायी उपस्थित होते. यात युवा वर्गाची उपस्थिती लक्षवेधी ठरली. या सोबतच सदर कार्यक्रमाला तिवरे, शृंगारपुर, निवळी, या ग्राम शाखांमधील उपासक, उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. उद्देश मोहिते यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी उत्तम नियोजन आणि सहकार्य केले याबद्दल संगमेश्वर विभागाच्या वतीने ग्राम शाखा नायरी च्या पदाधिकारी सभासदांचे आभार व्यक्त करण्यात आले. शरणत्तेय पठणाने या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.