loader
Breaking News
Breaking News
Foto

आनंद शिशुवाटिका शाळेमध्ये बालचमूंनी मोठ्या उत्साहात साजरी केली गुरुपौर्णिमा

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्हा तस्मै श्री गुरुदेव नमः चिमुकल्यांना अनौपचारिक शिक्षणासोबतच नेहमीच चांगले संस्कार घडविणाऱ्या कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या आनंद शिशुवाटिका शाळेमध्ये मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. हिंदू संस्कृतीतील एक महान ऋषी व ग्रंथकार महर्षी व्यास यांची मुलांना माहिती देण्यात आली. व्यास मुनींची वेशभूषा करून चिमुकल्यांनी नाटिका सादर केले. गुरु ईश्वर तात माय, गुरु विना जगी थोर काय अशी प्रार्थना करत सर्व चिमुकल्यांनी आपली पहिली गुरू म्हणजे आपली आई व आपल्या गुरुवर्यांना वंदन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg