पूर्णगड- श्री देव महापुरुष देवस्थान, डोर्लेकर उर्फ वाघे डायबा, डावखुरे आंबेरकर, वासावे परिवार भावकी बंधू पूर्णगड तर्फे खारवीवाडा भावकी बंधू सभागृह येथे सालाबाद प्रमाणे शनिवार दि 15 ऑगस्ट 2026 रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आलेले आहे. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्ताने कै. रुक्मिणी डोर्लेकर स्मरणार्थ तालुकास्तरीय देशभक्तीपर शालेय समूह गायन स्पर्धा सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेसाठी पहिली ते चौथी प्रथम क्रमांक गटासाठी रोख रु 501/रु 301/ रु 201/ पाचवी ते सातवी गटासाठी रोख रु 555/ रू 333/ रू 222/ आणि आठवी ते दहावी गटासाठी रोख रु 1001/रु 801 रु 701/ अशी पारीतोषिके ठेवण्यात आले असून सायली केशव कुलवडे (भाडूप) यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक सहभागी विद्यार्थी वर्गाला शालेय भेटवस्तू देण्यात येणार आहेत. हार्मोनियम व ढोलकीची सोय केलेली असून वाद्य कुणीही कितीही वेळा कितीही शालेय संघातून केले तरी चालणार आहे.
तरी आपण या शालेय उपक्रमात सहभागी होवून विद्यार्थाच्या कला गुणांना वाव देवून सहकार्य करावे व आपला सहभाग वासुदेव वाघे मोबाईल 7387648793 यांच्याकडे नोदवावा. असे आवाहन मडळाचे अध्यक्ष मंदार डोर्लेकर यांनी केले आहे.










































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)













































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.