नवी दिल्ली : केरळच्या तिरुवनंतपुरम शहर सायबर क्राईम पोलिसांनी आरएसएस विचारक टीजी मोहनदास यांना कोच्ची येथील मटनचेरी येथून त्यांच्या राहत्या घरातून अटक केली आहे.टी जी मोहनदास यांनी दिल्लीच्या जंतर-मंतरवर नीट पेपर लीकच्या आंदोलन विरोधात आंदोलन करून विद्यार्थी विद्यार्थिनींच्या संदर्भात कथित स्वरूपात अपमानजनक आरोप केल्याच्या ठपका ठेवण्यात आला आहे. केरळचे गृहमंत्री रमेश चेन्नईतला यांनी आरएसएस नेते टी .जी . मोहनदास यांच्या कथित आपत्तीजनक विधानांबाबत पोलीस चौकशीचे आदेश दिले होते, त्यानंतर पोलिसांनी रविवारी टी जी मोहनदास यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक केली आहे. यावेळी समर्थकांनी घोषणा दिल्या ,काही काळ वातावरण तापले होते .
मोहनदास यांनी यूट्यूब चैनल वर पोस्ट करून काही आरोप केले होते 26 जुलै रोजी एक व्हिडिओ त्यांनी प्रसिद्ध केला होता त्यात त्यांनी आरोप केले होते, विद्यार्थ्यांच्या निघालेल्या स्थानिक मोर्चाचे ते प्रमुख होते, त्यांनी आंदोलन करताना परिस्थिती आटोक्यात ठेवली नाही ,असा आरोप केरळ राज्च्याच्या गृह खात्याने ठेवला आहे.
जंतर-मंतर वरील आंदोलकांवर गोळ्या चालविल्या पाहिजेत असे त्यांनी म्हटले होते. तसेच आंदोलक महिलांबाबत अपमानास्पद विचार मांडले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हे विचार मोहनदास यांचे व्यक्तिगत होते असे म्हटले आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.