खेड - खेड तालुका रहिवासी मंच, मुंबई या संस्थेच्या वतीने शनिवार दिनांक १ ऑगस्ट २०२६ रोजी खेड तालुक्यातील २१ जिल्हा परिषद शाळांतील एकूण ४५० विद्यार्थ्यांना केंद्रीय शाळा जांबुर्डे मोरवंडे, कोंडीवली, वेरळ अनुग्रह स्पेशल स्कूल आणि बोरज हायस्कूल या ठिकाणी शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाद्वारे शाळेतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या, कंपास पेटी, दप्तर, पेन्सिल आणि पौष्टिक खाऊ असे साहित्य वाटप करण्यात आले. शालेय साहित्य मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.
या उपक्रमाला संस्थेचे अध्यक्ष मंगेश महादेव तरडे, उपाध्यक्ष विजय जाधव, सचिव मंगेश चव्हाण, खजिनदार सुशांत कदम, तसेच राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त संस्थेचे जेष्ठ सल्लागार सुरेश जाधव, मार्गदर्शक मनोहर पवार, अनिल पवार, भरत शेलार, चंद्रकांत आंब्रे माजी अध्यक्ष नवनाथ निंबाळकर, कार्यकारणी सदस्य रघुनाथ निकम, संतोष कदम, सुनील सुर्वे, रवींद्र महाडिक, काशिनाथ निकम, तसेच सदस्य विरेन्द्र निकम, समीर पवार, धनाजी कदम, सुरेश तांबे, संतोष निकम, लोकेश गोरिले, शेखर बिरवडकर, सतीश पवार, प्राची तरडे, अर्चना धुरी, वैशाली निकम, आणि निवेदिका अदिती तरडे इत्यादी उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमास शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक आणि शालेय व्यवस्थापन समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेच्या एकूणच सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गेले दोन महिने अथक परिश्रम केले. सदर कार्यक्रमासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कृष्णकांत जंगम उर्फ जंगम गुरुजी (मामा) यांनी स्वतः सर्व ठिकाणी हजर राहून संस्थेस मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी उत्तम समन्वयक म्हणून मोलाची भूमिका पार पाडली.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.