देवगड - पंचायत समिती देवगडचे सभापती गणेश राणे यांनी मिठमुंबरी अंगणवाडी तसेच ग्रामपंचायतीला अचानक भेट देत विविध कामांची पाहणी करून संबंधितांकडून कामकाजाचा आढावा घेत मिठमुंबरी अंगणवाडीला दिलेल्या भेटीदरम्यान अंगणवाडी इमारत, परिसरातील स्वच्छता तसेच बालकांना देण्यात येणार्या पोषण आहाराची पाहणी करण्यात आली. बालकांना शासनाच्या नियमानुसार दर्जेदार व पौष्टिक आहार मिळतो की नाही, याची माहिती घेण्यात आली. यावेळी अंगणवाडीच्या कामकाजासंदर्भात आवश्यक त्या सूचना सभापती यांनी दिल्या. या भेटीदरम्यान महिला व बालविकास विभागाच्या पर्यवेक्षिका प्रियांका वाघ, अंगणवाडी सेविका सखुबाई गावकर व मदतनीस उपस्थित होते.
त्यानंतर सभापती गणेश राणे यांनी मिठमुंबरी ग्रामपंचायतीलाही भेट देत ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा आढावा घेतला. ग्रामपंचायतीचे उत्पन्न, १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचा झालेला खर्च तसेच १६ व्या वित्त आयोगाच्या निधीचे नियोजन याबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. उपलब्ध निधीचा योग्य व लोकहिताच्या कामांसाठी प्रभावी वापर करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना यावेळी करण्यात आल्या. यावेळी मिठमुंबरी ग्रामपंचायतीचे सरपंच बाळकृष्ण गावकर, ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती प्रांजल शेटगे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. सभापतींच्या या अचानक भेटीमुळे अंगणवाडी तसेच ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजात अधिक पारदर्शकता व शिस्त राहण्यास मदत होणार आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.