loader
Breaking News
Breaking News
Foto

सावर्डे मंडळ अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात?

चिपळूण - खरेदी केलेल्या जागेवर नाव नोंदणी करुन देण्यासाठी ५ हजार रुपयांची मागणी केली होती. ही मागणी केलेली रक्कम लाच म्हणून स्विकारताना सावर्डे मंडळ अधिकारी यांना लाचलुचपत विभागाच्या अधिकार्‍यांनी ताब्यात घेवून अटक केली आहे. त्यांना रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg