पनवेल (प्रतिनिधी) - भारतातील अग्रगण्य खासगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या एसबीआय लाईफ इन्शुरन्सने २०२६ च्या पॅरा स्पोर्ट्स सीझनसाठी भारतीय पथकाचे 'प्रिन्सिपल पार्टनर' म्हणून पॅरालिम्पिक समिती ऑफ इंडिया (पीसीआय) सोबतची भागीदारी अधिक दृढ करण्याची घोषणा केली आहे. या कराराअंतर्गत ग्लासगो येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ पॅरा गेम्स २०२६ तसेच जपानमधील आयची-नागोया येथे होणाऱ्या आशियाई पॅरा गेम्स २०२६ मध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय पथकासाठी एसबीआय लाईफ 'ऑफिशियल लाईफ इन्शुरन्स पार्टनर' म्हणून कार्य करणार आहे.
पॅरिस २०२४ पॅरालिम्पिक स्पर्धेदरम्यान सुरू झालेल्या यशस्वी सहकार्याचा विस्तार करत एसबीआय लाईफने भारतातील पॅरा-खेळाडूंच्या जिद्द, मेहनत आणि उत्कृष्टतेच्या प्रवासाला पाठबळ देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या भागीदारीद्वारे देशातील पॅरा-खेळाडूंच्या यशोगाथा अधिक व्यापक स्तरावर पोहोचवण्याबरोबरच व्यक्तींना आत्मविश्वासाने आपल्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रेरित करण्याचा कंपनीचा उद्देश आहे.एसबीआय लाईफ इन्शुरन्सचे ब्रँड, कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि सीएसआर प्रमुख रविंद्र शर्मा म्हणाले, "आत्मविश्वास व्यक्तींना आयुष्यातील अनिश्चिततेला सामोरे जाण्यास आणि स्वतःची स्वप्ने साकार करण्यास सक्षम करतो.
'अपने लिए, अपनों के लिए' या आमच्या ब्रँड तत्त्वज्ञानाशी सुसंगत अशी ही भागीदारी आहे. भारतीय पॅरा-खेळाडू जिद्द, पूर्वतयारी आणि चिकाटीचे सर्वोत्तम उदाहरण आहेत. त्यांच्या यशस्वी प्रवासाला पाठबळ देताना आम्हाला अभिमान वाटतो. ही भागीदारी केवळ क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेला नव्हे, तर व्यक्ती आणि कुटुंबांना भविष्यासाठी आत्मविश्वासाने तयार राहण्याच्या आमच्या वचनबद्धतेलाही अधोरेखित करते.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.