loader
Breaking News
Breaking News
Foto

सभापती सिद्धेश रावराणे व माजी सरपंच रुपेश रावराणे यांनी विजेचा धक्का लागून गंभीर जखमी झालेल्या बाबू खरात यांची घेतली भेट

वैभववाडी(प्रतिनिधी)- अचिर्णे येथे विद्युत तार तुटून धक्का बसून गंभीर जखमी झालेल्या शेळी मालक बाबू शामू खरात यांची सभापती सिद्धेश रावराणे व आचिर्णे माजी सरपंच रुपेश रावराणे यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यावेळी त्यांनी खरात यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांना धीर दिला. बुधवारी दुपारी विद्युत तार तुटलेल्या वाहिनीचा धक्का लागून बाबू खरात गंभीर जखमी झाले होते. तसे त्यांच्या दोन शेळ्यांचाही मृत्यू तर काही शाळेत जखमी झाल्या होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या घटनेमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या दुर्घटनेनंतर, खरात यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सभापती रावराणे यांनी बुधवारी रात्री रुग्णालयात जाऊन खरात यांची भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून, त्यांना दिर दिला. तसेच संबंधी शासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा करून, नुकसान झालेल्या शेळ्यांची नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg