दापोली (प्रतिनिधी) : आषाढ महिन्याची सांगता बुधवारी, तर श्रावण महिन्याचा प्रारंभ गुरुवारी होणार आहे. आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस दीपअमावस्या म्हणून साजरा केला जातो. श्रावण महिन्यात सामिष पदार्थ वर्ज्य केले जातात. श्रावण महिन्यानंतर गणेशोत्सवाचा प्रारंभ होतो. आषाढ महिन्यातील शेवटच्या दिवशी येणार्या अमावस्येला खवय्यांच्या भाषेत ’गटारी’ असे संबोधले जाते. गटारी अमावस्येला घरोघरी सामिष पदार्थ तयार केले जातात. अनेक जण मित्रपरिवार, नातेवाइकांसोबत बेत आखतात. यंदा आषाढ महिन्याची सांगता बुधवारी होणार आहे. गुरुवारी शक्यतो सामिष पदार्थांचे सेवन वर्ज्य मानले जाते. त्यामुळे खवय्यांनी बुधवारच्या आधीच सुट्टीचा रविवार बघुन चिकन, मटण, मासळीवर ताव मारून गटारी साजरी केली.
दापोलीत चिकनाचे प्रति किलो दर हा २५० रूपये आहे तर मटणाचा दर हा ९०० रूपये प्रति किलो एवढा आहे. महागलेल्या मटणाचा दर परवडत नसला तरी हौसेला मोल नसते, त्यामुळे अनेकांचा कल हा चिकन ऐवजी मटण खरेदीकडेच अधिक असल्याचे दिसले. दापोली शहराला लागूनच जालगाव, टाळसुरे, खेर्डी, मौजे दापोली, चंद्रनगर, गव्हे, गिम्हवणे आदी गावांच्या सिमा लागून आहेत. दापोली शहरालालागून जरी या गावांच्या सिमा असल्या तरी मुख्यत्वे दापोली शहरातच चिकन, मटण, मासळी, भाजीपाला, किराणा अशा प्रकारच्या जीवनावश्यक गरजांची मोठी आणि घावूक दुकाने आहेत. असे असले तरी शहराला लागूनच असलेल्या गिम्हवणे येथील मटण तसेच चिकन शॉपवर शुद्ध स्वच्छ आणि ताजे मटण तसेच चिकन मिळत असल्याने खवय्यांची पावले ही गिम्हवणे येथील मटण तसेच चिकन शॉपवर खरेदीसाठी आपसूकच वळतात. तसे रविवारी बहुतांश लोकांनी गटारीचा बेत आखल्याने चिकन ऐवजी खवय्यांनी मटण शॉपवर मटण खरेदीसाठी रांगेत उभे राहून मटण खरेदी केले.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.