वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील वरवेली आदर्श शाळा नं.१ व अंगणवाडी मराठवाडी येथील आषाढी एकादशी निमित्त बाल वारकऱ्यांच्या दिंडीमधील पारंपरिक वेशभूषानी सर्वांचेच लक्ष वेधले असून ... "विठ्ठल... विठ्ठल..." हरि नामाचा गजर करत ... पारंपारिक वारकरी वेश परिधान करणारे विद्यार्थी तसेच भक्ती सौंदर्याने नटलेली रखुमाई भक्ती स्वरूप ..जनाबाई या विविध वेशातील विद्यार्थीनी यांनी परिधान केलेली नऊवारी साडी.... नाकात नथ ... डोक्यावर पदर घेऊन तुळशी वृंदावन ... हे सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. शाळेतील व अंगणवाडीतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी हातात भक्तीचे प्रतीक असणाऱ्या भगवी पताके...भगवे झेंडे...टाळ..., वीणा..., मृदुंगासह वारकरी वेशातील सर्व विद्यार्थी त्यांच्यासोबत असणारे मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस सहभागी झाले होते.
वरवेली आदर्श शाळा नं.१ ते वरवेली ग्रामपंचायत कार्यालय अशी भगवी पताका फडकवित विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल.. या हरिनामाच्या गजरात दिंडी काढली. सर्व विद्यार्थी हरिभक्तीमध्ये तल्लीन झाले होते. शाळेच्या प्रांगणातून निघालेल्या दिंडीमध्ये ज्ञानोबा तुकाराम.., गजर करत... दिंडी ग्रामपंचायत कार्यालय पर्यन्त काढण्यात आली. विद्यार्थ्यांच्या दिंडीचे ग्रामस्थांनी स्वागत केले. या दिंडीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक समीर पावसकर, अर्चना वाकडे, ज्ञानेश्वर वाघमारे, अंगणवाडी सेविका सीमा किर्वे, मदतनीस अस्मिता पवार व सर्व पालक, ग्रामस्थ सहभागी झाले होते.









































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.