loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जल्लोषात स्वागत

राज्याचे महसूल व राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या रत्नागिरी दौऱ्यादरम्यान खेड शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. भरणे नाका येथे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजप नेते वैभव खेडेकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बावनकुळे यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी नगरसेविका वैभवी खेडेकर, नगरपरिषदेचे गटनेते नगरसेवक रहीम सहीबोले, नगरसेविका स्वप्नाली चव्हाण यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg