केळंबे-लांजा(सिराज नेवरेकर): सन 2025-26या महसुली वर्षात शासनाच्या धोरणे व उद्दिष्टांवर उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल लांजा तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसिलदार अनिल संपतगिरी गोसावी यांचा रायगड येथे झालेल्या कार्यक्रमात राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्याकरीता दरवर्षी 1ऑगस्ट रोजी महसूल दीन साजरा केला जातो.त्यानुसार कोकण महसूल विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय तसेच क्षेत्रीय स्तरावर उत्कृष्ट काम करणारे व नवनवीन संकल्पना राबविणारे अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात येतो या अनुषंगाने महसूल व वन विभागाच्या कोकण महसूल विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या गौरव सोहळ्यात महसूल प्रशासनातील प्रभावी कामकाज जनहिताची बांधिलकी आणि शासनाच्या विविध योजना उपक्रमांची यशस्वी अंमल बजावणी याची दखल घेत अनिल गोसावी यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला.याबद्दल गोसावी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)























.jpg)






3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.