खेड, (प्रतिनिधी) : सहजीवन कर्मचारी सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदी श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे ज्येष्ठ शिक्षक गोविंद राठोड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी आय.सी.एस. महाविद्यालयाच्या अधीक्षक प्रणिता हेंद्रे यांची निवड करण्यात आली आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे मावळते अध्यक्ष डी. एम. शिंदे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी सहजीवन कर्मचारी सहकारी पतपेढीच्या संचालक मंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष गोविंद राठोड आणि उपाध्यक्ष प्रणिता हेंद्रे यांनी पतपेढीच्या प्रगतीसाठी पारदर्शक, जबाबदार व सभासदाभिमुख कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. उपस्थितांनी त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत त्यांच्या नेतृत्वाखाली पतपेढी अधिक प्रगती करेल, असा विश्वास व्यक्त केला. गोविंद राठोड सर आणि प्रणिता हेंद्रे यांचे अध्यक्ष व उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.