वेळणेश्वर (उमेश शिंदे) - राजापूर तालुक्यातील ओणी, कोडीवळे येथील प. पू. गगनगिरी महाराज आश्रमात प. पू. उल्लासगिरी महाराज यांच्या शुभ आभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मंगलमय सोहळा मंगळवार, दि. २८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.०० ते रात्री १०.०० या वेळेत संपन्न होणार आहे. कार्यक्रमात महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आश्रमाच्या वतीने करण्यात आले आहे. धार्मिक वातावरणात पार पडणाऱ्या या सोहळ्यास परिसरातील तसेच जिल्हाभरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
टाइम्स स्पेशल
लांजा शहरातील किलबिल प्लेस्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी




































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.