खेड(प्रतिनिधी)- समाजाप्रती असलेली कृतज्ञता आणि ज्येष्ठ नागरिकांसह चिमुरड्यांच्या आनंदाला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उदात्त हेतूने खेड जवळील साईधाम बिजघर परिसरात एक नयनरम्य उद्यान साकारण्यात आले आहे. मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांच्या पूज्य पिताश्रींच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या या ‘कै. नारायणराव आबाजीराव भोसले उद्यानाचे’ नुकतेच अत्यंत दिमाखदार सोहळ्यात अनावरण करण्यात आले.
या उद्यानाचा लोकार्पण सोहळा भारतीय सैन्यातील शौर्याचे प्रतीक असलेले कॅप्टन राजारामराव हरबाराव भोसले यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. कर्तृत्ववान आणि भारदस्त नेतृत्वाची उपस्थिती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्यानाचे मुख्य प्रवर्तक आणि संकल्पक सदानंदराव भोसले हे होते. याप्रसंगी पंचक्रोशीतील अनेक नामवंत, प्रशासकीय सेवेतून निवृत्त झालेले अधिकारी आणि प्रतिष्ठीत मानकरी उपस्थित होते.
यामध्ये प्रामुख्याने निवृत्त पोलीस अधिकारी व ज्येष्ठ नेते नारायणराव बाबाजीराव भोसले, निवृत्त पोलीस अधिकारी संजय यशवंतराव भोसले, गावच्या कर्तव्यदक्ष सरपंच शुभांगी दशरथराव भोसले, मराठा क्रांती स्वराज्य संघटना राज्य उपाध्यक्ष अनिल बुवा जाधव, रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख महेशराव शंकरराव मोरे, तालुका उपाध्यक्ष अमित जाधव, थोरले मानकरी सुनीलराव भोसले, शालेय शिक्षण कमिटी चेअरमन स्वामी भगवान बुवा जंगम, मुख्याध्यापिका भाग्यश्री काणेकर, सहशिक्षक शैलेश पराडकर, निवृत्त पोलीस अधिकारी लक्ष्मणराव भोसले व राजेंद्र वामनराव भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या वजनदार आणि भारदस्त उपस्थितीमुळे सोहळ्याला एक वेगळीच उंची प्राप्त झाली होती.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.