विशेष वृत्त : नवी दिल्ली \ एक कोटीहून अधिक केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी आठव्या वेतन आयोगासंदर्भात (8th Pay Commission) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वेतन आयोगाने माहिती सादर करण्याची मुदत (Data Window) अधिकृतपणे बंद केली आहे. आता सर्वांचे लक्ष आयोगाच्या पुढील धोरणाकडे आणि नवीन वेतन व निवृत्तीवेतनासाठीच्या अंतिम शिफारसींची अंमलबजावणी कधी होईल याकडे लागले आहे.
आठव्या वेतन आयोगाने या आठवड्यात माहिती सादर करण्याची मुदत (8th pay commission data submission) संपवली. गेल्या महिन्यात, आयोगाने विविध केंद्रीय, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या (UT) विभागांना आणि मंत्रालयांना माहिती सादर करण्यासाठी 31 जुलै 2026 पर्यंत अतिरिक्त वेळ दिला होता. जनता आणि इतर संस्थांकडून सूचना आणि निवेदने स्वीकारण्याची प्रक्रिया 15 जून रोजीच संपली होती.आयोगाने आधीच स्पष्ट केले आहे की, माहिती केवळ '8 व्या वेतन आयोगाच्या ऑनलाइन डेटा पोर्टल' द्वारेच गोळा केली जाईल. कोणतीही प्रत्यक्ष माहिती, हार्ड कॉपी, एक्सेल शीट किंवा ईमेल स्वीकारले जाणार नाहीत.
माहिती संकलनाची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी, आयोगाची सल्लामसलत प्रक्रिया अजून संपलेली नाही. समितीने ऑगस्ट आणि सप्टेंबर 2026 मध्ये देशभरातील अनेक प्रमुख शहरांमध्ये महत्त्वाच्या बैठका आणि राज्य दौऱ्यांचे नियोजन केले आहे. अंतिम अहवाल तयार करण्यापूर्वी जमिनीवरील समस्यांवर चर्चा करण्यासाठी या बैठका प्रामुख्याने दिल्ली, चेन्नई, पुदुचेरी आणि चंदीगड येथे आयोजित केल्या जातील.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.