खेड (प्रतिनिधी) - चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे संस्कारभारती पब्लिक स्कूलमध्ये 31 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान आयोजित सीबीएसई साऊथ झोन 2 तायक्वांदो स्पर्धा २०२६-२७ मध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. उत्कृष्ट कौशल्य, चिकाटी आणि जिद्दीच्या बळावर विद्यार्थ्यांनी सुवर्ण व कांस्यपदकांची कमाई करत शाळेचे नाव संपूर्ण कोकणात अभिमानाने उज्ज्वल केले.
या स्पर्धेत मोहम्मद आझम सलीम मुकादम याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले. त्याचबरोबर उदय संदीप मोरे आणि अर्णव अंकुश गोफणे यांनी शानदार खेळ करत कांस्यपदक मिळवून शाळेच्या यशात मोलाची भर घातली. विशेष अभिमानाची बाब म्हणजे, सुवर्णपदक विजेता मोहम्मद आझम सलीम मुकादम याची आगामी सीबीएसई राष्ट्रीय तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली असून ही स्पर्धा हरियाणा येथे होणार आहे. त्याच्या या यशामुळे शाळेसह संपूर्ण खेड तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वरील सर्व यशस्वी स्पर्धकांना मार्गदर्शक पंचशील चव्हाण, क्रिडाशिक्षक श्री.कृणाल चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे रोटरी स्कूलचे अध्यक्ष डॉ. उपेंद्र तलाठी, मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, सर्व शिक्षक, प्रशिक्षक तसेच पालकांनी अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.