रत्नागिरी - रत्नागिरीतील नाट्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या संकल्प कला मंच रत्नागिरी या संस्थेतर्फे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी देखील गुरुपौर्णिमेनिमित्त गुणवंतांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. विविध क्षेत्रात यश मिळविणार्या गुणवंतांचा गौरव सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे.
यावर्षीचा ३३ वा सोहळा आयोजित करण्यात आला असून प्राध्यापक डॉ. पी.पी. कुलकर्णी यांच्या उपस्थितीत व पद्मभूषण डॉ. धनंजय कीर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. यावेळी रत्नागिरीतील सुप्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक दिपक यशवंत साळवी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. हा सोहळा महिला मंडळ सभागृह शिवाजी स्टेडियम शेजारी मारुती मंदिर रत्नागिरी येथे २९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता संपन्न होणार आहे.
या सोहळ्यास गुणवंतांना प्रोत्साहन देण्याच्या निमित्ताने उपस्थित राहून सर्वांचा आनंद द्विगुणीत करावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विनयराज उपरकर, उपाध्यक्ष श्रीमती रक्षिता पालव, उपाध्यक्ष चंद्रकात कांबळे, सल्लागार डॉ. दिलीप पाखरे आणि माजी अध्यक्ष श्री. विनोद वायंगणकर यांनी केले आहे.









































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.