(दापोली - सागर गोवळे)कोळंबे - डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत उद्यान विद्या महाविद्यालय, दापोलीच्या ‘ग्रामीण उद्यानविद्या कार्यअनुभव’ (RHWE) कार्यक्रमातील विद्यार्थ्यांनी ८ ऑगस्ट २०२६ रोजी कोळंबे येथे राष्ट्रीय उद्यान दिवस अत्यंत उत्साहात साजरा केला. प्राथमिक शाळा क्र. ४, कोळंबे येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात ‘कृषी माहिती केंद्रा’च्या उद्घाटनाने झाली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी उपस्थितांना ’पीआरए’ (PRA - Participatory Rural Appraisal) ही संकल्पना सविस्तर समजवून सांगत गावाच्या भौगोलिक व कृषीविषयक परिस्थितीची माहिती दिली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष म्हणून भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. किरण माळशे उपस्थित होते. त्यांनी उपस्थित शेतकरी वर्ग व ग्रामस्थांना आधुनिक उद्यानविद्या आणि शेतीविषयक तंत्रज्ञानावर मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी कोळंबे गावच्या पोलीस पाटील समीक्षा हातिसकर, प्रगतशील शेतकरी दिवाकर पाटील, किशोर पाटील, मुरलीधर साळवी, निर्भय आगाशे, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थी प्रतिनिधी नंदकुमार सातपुते आणि प्रगतशील शेतकरी दिवाकर पाटील यांनी राष्ट्रीय उद्यान दिनाचे महत्व सांगत आपले मनोगत व्यक्त केले. सत्रानंतर ग्रामस्थांनी कृषी माहिती केंद्रातील विविध माहिती तक्ते आणि ’ग्रोइंग मीडिया’ (Growing Media) बाबतची तांत्रिक माहिती उत्सुकतेने जाणून घेतली.ङ्गङ्घया कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. जी. डी. शिर्के, डॉ. किरण माळशे, विषयतज्ज्ञ डॉ. आशिष शिगवण, तसेच मार्गदर्शक प्राध्यापक डॉ. नितेश दळवी, डॉ. थोरात, डॉ. काळे, डॉ. राऊत, डॉ. दोसाणी, डॉ. तोरणे व डॉ. वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे संपूर्ण गावातून कौतुक होत आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.