loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड तालुक्यातील सुकीवली येथे २० वर्षीय युवकाची आत्महत्या, अकस्मात मृत्यूची नोंद

खेड (प्रतिनिधी) - खेड तालुक्यातील सुकीवली बौद्धवाडी येथे २० वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (३१ जुलै) उघडकीस आली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून, खेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अथर्व परशराम राबते (वय २०, रा. सुकीवली बौद्धवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) याने ३१ जुलै रोजी दुपारी १२.३० ते सायंकाळी ७.०० या कालावधीत राहत्या घरातील हॉलमध्ये पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg