loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजपच्या आनंद खेडेकर यांची खेड उत्तर मंडळातील अनुसूचित जाती मोर्चा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती

खेड - रत्नागिरी उत्तर जिल्ह्यातील खेड शहरातील संघटना मजबूत करण्याकरिता आनंद गोविंद खेडेकर यांची खेड उत्तर मंडळातील अनुसूचित जाती मोर्चा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भाजपा नेते मा. नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही पदनियुक्ती पार पडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रसंगी भाजपा, खेड तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरे, रत्नागिरी जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस मिलिंद (दादू) नांदगावकर, भाजपा गटनेते रहीम सहिबोले, तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, अभिलाश डंबे, प्रशांत गमरे, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, प्रदीप भोसले यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg