केळंबे-लांजा(सिराज नेवरेकर) - तळवडे शिक्षणोत्तेजक संस्था, मुंबई संचलित जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे येथे कमळी मालिकेतील कलाकार विजया बाबर व साक्षी सुभाष तसेच काॅमेडी कलाकार प्रणव रावराणेसह कलाकार विद्यालयाच्या रंगमंचावर येणार असुन प्रशालेतील विद्यार्थ्याशी थेट संवाद, गप्पा गोष्टी आणि झी मराठीचा ब्रॅड व्हीडीओ आगामी मालीकांच्या प्रमोशनची स्क्रीनवर सादरीकरण करण्यात येणार आहे. दिनांक 29 जुलै रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक विद्यार्थ्यांचे विविध आकर्षक नृत्य, संगीत सादरीकरण: गायन आणि वादन, एकपात्री/एकांकिका: विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे नाट्य सादरीकरण असे कार्यक्रम होणार आहेत. तसेच 2 ते 4 या वेळेत विद्यार्थी, पालक आणि सर्व पाहुण्यांसाठी 'क्रांतीज्योती विद्यालय' या चित्रपटाचे सादरीकरण केले जाणार आहे.
जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सचे सर्वेसर्वा डायरेक्टर प्रसिद्ध उद्योजक व तळवडे शिक्षणोत्तेजक संस्था मुंबईचे अध्यक्ष डाॅ.आनंद जगन्नाथ पेडणेकर यांच्या संकल्पनेतून आणि सहकार्याने झी टिव्ही चे कलाकार पेडणेकर विद्यालयाच्या रंगमंचावर येणार आहेत. प्रशालेतील विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता चार भिंतींच्या पलीकडचे शिक्षण जे विद्यार्थी जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्या भविष्याचा वेध घेऊन आपल्या अंगभूत कलागुणांना वाव देतील.हाच हेतू या कार्यक्रमाचा आहे.







































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.