loader
Breaking News
Breaking News
Foto

संसदेचे कामकाज ठप्प, मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले- अमित शहा उत्तर द्या

नवी दिल्ली - संसदेचे मान्सून सत्र सुरु असून आज गुरुवारी विरोधकांनी सभागृहात जोरदार आवाज उठविला. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यसभेत दिल्लीत विद्यार्थ्यांच्या सुरु असलेल्या आंदोलना दरम्यान करण्यात आलेल्या पोलिस बलाच्या प्रयोगासंदर्भात केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे उत्तराची मागणी केली. नीट पेपरफुटी संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. झारखंडची राजधानी रांचीमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन सुुरु आहे. काँग्रेस पक्षाने गुरुवारी सांगितले की, रांचीमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे, या आंदोलनाला आमचा पाठिंबा असून त्यांना न्याय देणे ही आमची प्राथमिकता आहे. दरम्यान दिल्ली शहरात सकाळपासूनच मुसळधार वृष्टी सुरु आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg