loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची कणकवली दौर्‍यादरम्यान घेतली सदिच्छा भेट

देवगड - महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कणकवली दौर्‍यादरम्यान भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार प्रमोद जठार, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या भेटीदरम्यान मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ता योजनेच्या विधानसभा सह-अध्यक्षपदी संदीप साटम यांची झालेल्या निवडीबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शेतकरी व ग्रामीण भागाच्या विकासासाठी ही जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg