सावंतवाडी, : गुरुपौर्णिमेनिमित्त श्री बाळूमामा भक्तांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सावंतवाडी आगारातर्फे बांदा–सावंतवाडी–आदमापूर विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे. २९ जुलै रोजी ही बस बांदा येथून सकाळी ७.३० वाजता, सावंतवाडी येथून ८.०० वाजता सुटणार असून, आदमापूर येथून परतीचा प्रवास दुपारी २.३० वाजता होणार आहे. ही बस आंबोली, आजरा, उत्तूर व गारगोटी मार्गे धावणार आहे.
या विशेष बससेवेचे पूर्ण तिकीट ₹२७०, तर अर्धे तिकीट ₹१४५ इतके निश्चित करण्यात आले आहे. महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या योजनेनुसार ५० टक्के सवलत, तर अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत पात्र प्रवाशांना मोफत प्रवास सुविधा उपलब्ध आहे. इच्छुक प्रवाशांनी या विशेष बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सावंतवाडी आगार प्रशासनाने केले आहे.



































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.