दोडामार्ग (तिलारी प्रतिनिधी) -भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, खोक्रलचे सरपंच देवेंद्र रामकृष्ण शेटकर यांची भाजयुमोच्या सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष संदीप चंद्रकांत मेस्री यांनी नियुक्तीपत्राद्वारे ही घोषणा केली.
नव्याने जाहीर करण्यात आलेल्या जिल्हा कार्यकारिणीत देवेंद्र शेटकर यांच्यावर जिल्हा उपाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, ही नियुक्ती तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे. युवकांना संघटित करणे, पक्षसंघटना अधिक सक्षम करणे तसेच जिल्हाभर पक्षविस्तारासाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
खोक्रलचे सरपंच म्हणून कार्यरत असलेले देवेंद्र शेटकर हे भाजप व भाजयुमोमधील सक्रिय आणि अभ्यासू कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. ग्रामविकासासह विविध सामाजिक, संघटनात्मक आणि जनहिताच्या उपक्रमांमध्ये त्यांनी सातत्याने सहभाग घेतला आहे. त्यांच्या संघटन कौशल्याची व पक्षनिष्ठेची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. या नियुक्तीबद्दल खोक्रल गावासह दोडामार्ग तालुक्यातील भाजप व भाजयुमो कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त करत देवेंद्र शेटकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. आगामी काळात युवकांना संघटित करून भाजयुमोची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्यासाठी ते प्रभावी नेतृत्व करतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.