loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमधील तळे म्हसोबाचीवाडी, येथील रस्ता मागील मुसळधार पावसात तीन ठिकाणी पूर्णपणे खचला, रहदारी थांबली

खेड - खेड तालुक्यातील मु. पो. तळे म्हसोबाचीवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी येथील रस्ता मागील मुसळधार पावसात तीन ठिकाणी रस्ता पूर्णपणे खचला आहे व तेथील रहदारी थांबली आहे. तो रस्ता अतिशय धोकादायक झाला असून तातडीने रस्त्यावर आलेला मलबा हटवून त्याची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. या रस्त्यावर दरवर्षी थातुरमातुर मलमपट्टी केली जाते परंतु या रस्त्यावर आवश्यक असलेले काम केले जात नाही. या रस्त्यांवरील सुटलेली दरड काढणे, आवश्यक त्या ठिकाणी मो-या टाकणे, ज्या मो-या आहेत त्यावर बसलेला मलबा काढून टाकणे तसेच रस्त्याच्या खालच्या बाजूला रस्ता खचू नये म्हणून रिटेनिंग वाॅल बांधणे इत्यादी कामे होणे आवश्यक आहे. या रस्त्याची आता आपत्कालीन कामे न झाल्यास मोठी हानी होऊ शकते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg