लांजा (प्रतिनिधी) - धावत्या टोयोटा कारला अचानक आग लागून कार पूर्णपणे जळून भस्मसात झाल्याची घटना मंगळवारी ४ ऑगस्ट रोजी रात्री लांजा - आसगे - तळवडे दाभोळे मार्गावर तळवडे येथे घडली. सुदैवाने चालकाने वेळीच प्रसंगावधान राखल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. या घटनेत कारचे मोठे नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, धनंजय गोपाळ केतकर (६३ वर्षे, रा. मार्लेश्वर फाटा, देवरुख, ता. संगमेश्वर) हे त्यांच्या टोयोटा कारने ( क्र. एमएच ०१ एफबी ३७७४) मंगळवारी ४ ऑगस्ट रोजी रात्री लांजाहून देवरुखकडे जात होते. रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास तळवडे फाट्यानजीक पोहोचताच कारमधून अचानक मोठा आवाज येऊ लागला आणि धूर निघू लागला. धोका लक्षात येताच धनंजय केतकर यांनी तत्काळ कार रस्त्याच्या कडेला थांबवून कारमधून बाहेर पडत स्वतःचा बचाव केला. त्यानंतर काही क्षणांतच कारने पेट घेतला आणि आगीने भीषण स्वरूप धारण केले. हा हा म्हणता कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस निरीक्षक निलकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस कॉन्स्टेबल उर्मिला शेडे तसेच पोलीस शिपाई स्वप्निल कदम आणि चालक उमाजी बजागे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मदतकार्य सुरू केले. यावेळी स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केले. आग विझविण्यासाठी देवरुख नगरपंचायतीचे अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत कार आगीत पूर्णपणे जळून खाक झाली होती. दरम्यान, या घटनेने लांजा तालुक्याला असलेली अग्निशमन दलाची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.