खेड - जिल्हा परिषद पूर्ण पप्राथमिक आदर्श शाळा साखरोली मोरोवाडी शालेतील इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात १ ला आणि राज्यात १३ वा आलेला प्रणय प्रशांत कांबळे आणि शाळेचे आणखी सहा विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आल्याबद्दल साखरोली गावचे ग्रामस्थ महिलामंडळ, मुंबई मंडळ आणि शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी दस्तुरी फाटा ते जि. प. शाळा साखरोली अशी मिरवणूक काढून तसेच प्रत्यक्ष सत्कार करून विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भव्य मिरवणुकीने करण्यात आली. या मिरवणुकीमध्ये आणि सभेसाठी खेड पंचायत समितीच्या सभापती आफिया पालेकर पंचायत समिती सदस्य संग्रामशेट कदम, पंचायत समिती सदस्या अपूर्वा जाधव तसेच गटशिक्षणाधिकारी संतोष भोसले पंचायत समिती शिक्षण विभाग खेड, विस्तार अधिकारी विनया भोसले, केंद्रप्रमुख प्रभाकर कोळेकर केंद्रप्रमुख दुडगे, अॅड. तु.ल. डफळे, शांतीदूत युवा प्रतिष्टानचे गणेश मोरे माजी विस्ताराधिकारी बाबाजी शिर्के, माजी केंद्रप्रमुख दिलीप सावंत तसेच सर्व शिक्षक संघटना अध्यक्ष, प्रतिनिधी व या शाळेचे माजी शिक्षक आणि ग्रामपंचायत सदस्य, वाडी अध्यक्ष, पालक शिक्षणप्रेमी, महिलामंडळ, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आत्माराम कदम (माजी सरपंच) यांनी भूषविले. गुणवंत विद्यार्थी प्रणय कांबळे, ईश्वरी मेटकर, स्वराज मोरे, अनुश्री पाचाडकर, विनय पाटील, ध्रुव मुकनाक, अर्णव तांबे, दुर्वा तांबट, अर्जुन पाचाडकर, आणि प्रीयांषु तांबे यांचा व त्यांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच मार्गदर्शक शिक्षक राजेश भागाणे, मुख्याध्यापक गंभीरे, अमोल सकपाळ, अनिल यादव यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना विविध स्वयंसेवी संस्था शैक्षणिक संस्था, शिक्षणप्रेमी यांजकडून बक्षिसाचा वर्षाव करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालाव्याव्स्थापन समिती अध्यक्ष दिनेश मोरे, माजी अध्यक्ष प्रदीप धाडवे, जितेंद्र तांबे, सुभाष धाडवे, संदेश भुवड, पांडुरंग मोरे, आत्माराम कदम, मधुकर भुवड इ. मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी पार पाडला.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.