चंद्रशेखर जोशी(दापोली)- दापोली तालुक्यातील आसूद गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, माजी ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष व महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे सदस्य प्रकाश शिर्के (६५) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने आसूद गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.
प्रकाश शिर्के यांनी सामाजिक, धार्मिक व गावाच्या विकासात्मक कार्यात सातत्याने योगदान दिले. श्री झोलाई देवीचे निस्सीम भक्त असलेल्या शिर्के यांनी गावातील विविध उपक्रमांत सक्रिय सहभाग घेतला. सर्वांशी आपुलकीने वागणारे आणि गरजूंच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. टेलिफोन खात्याचे ते माजी कर्मचारी होते त्यांच्या निधनाने गावाने एक मनमिळावू व समाजाभिमुख कार्यकर्ता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.