loader
Breaking News
Breaking News
Foto

पारमार्थिक सेवा प्रतिष्ठान तर्फे व्यसनमुक्ती केंद्रामध्ये गुरुपोर्णिमा साजरी

वरवेली (वार्ताहर) - पारमार्थिक सेवा प्रतिष्ठान तर्फे व्यसनमुक्ती केंद्रामध्ये गुरुपोर्णिमा साजरी करण्यात आली. याप्रसंगी सकाळी काकडा आरती, भजन, नामकरण, वृक्षारोपण, प्रवचन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ह.भ.प. प्रकाश महाराज सोलकर यांचे ५० ते ६० शिष्य-साधक हजर होते. पारमार्थिक सेवा प्रतिष्ठान तर्फे गुहागर तालुकाभर प्रत्येक शिष्यांनी वृक्षलागवड केली. काजू, नारळ, सुपारी, आंबा, वड, पिंपळ, सुगंधी वनस्पती, आयुर्वेदिक वनस्पती यांची लागवड करण्यात आली.चंदन, रक्तचंदन इत्यादी वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg