दोडामार्ग, (प्रतिनिधी) - भारतीय जनता पार्टी कार्यालयात भाजप युवा मोर्चा दोडामार्ग कार्यकारिणी विस्तार बैठक प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे , भाजप जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष संदीप मेस्त्री, भाजप प्रदेश उपाध्यक्ष लखराजे भोसले, यांच्या मार्गांदर्शनानुसार दोडामार्ग कार्यालयात पार पडली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले, जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र शेटकर, दोडामार्ग तालुका अध्यक्ष दीपक गवस, तालुका सरचिटणीस संजय सातार्डेकर, तालुका उपाध्यक्ष सुनिल गवस, तालुका उपाध्यक्ष गणपत डिंगणेकर, तालुका उपाध्यक्ष आकांक्षा शेटकर, शहराध्यक्ष राजेश फुलारी, नगरसेवक समीर रेडकर, राजू प्रसादी, सुमित म्हाडगू, स्वप्नील गवस, युवा मोर्चा अध्यक्ष पराशर सावंत यांच्या उपस्थितीत युवा मोर्चा कार्यकारणी विस्तारित करण्यात आली.
यावेळी भाजपा युवा मोर्चा कार्यकारिणीत नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले, जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र शेटकर, तालुका अध्यक्ष दीपक गवस यांनी युवकांना मार्गदर्शन केले. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कार्यकारणी खालील प्रमाणे आहे. पराशर जगन्नाथ सावंत-अध्यक्ष, दौलतराव महादेव देसाई - सरचिटणीस, अंकुश गुरुदास नाईक- सरचिटणीस, गुरुदास कृष्णा गवस -सरचिटणीस, विष्णू वासुदेव मुंज -उपाध्यक्ष, निलेश दत्तराम धर्णे -उपाध्यक्ष, विशाल उदय नाईक- उपाध्यक्ष, रामेश्वर देऊ गवस -उपाध्यक्ष, समीर पर्येकर - उपाध्यक्ष, गुरुदास रामदास गवस -उपाध्यक्ष, लवु नाईक-चिटणीस, शिवानंद रघुनाथ देसाई-चिटणीस, कल्पेश प्रवीण गवस -चिटणीस, कृष्णा वसंत शिरोडकर -चिटणीस, ओमकार हरिश्चंद्र नाईक - कार्यकारणी सदस्य, वैभव विजय सावंत- कार्यकारणी सदस्य, वैभव विठ्ठल गवस- कार्यकारणी सदस्य, पांडुरंग विलास -कार्यकारणी सदस्य
दोडामार्ग शहर कार्यकारिणी ओमकार केशव रेडकर -अध्यक्ष, राज आनंद बोन्द्रे (जयदेव)- शहर उपाध्यक्ष, साटेली भेडशी शहर कार्यकारिणी अरविंद धर्णे - अध्यक्ष, मंथन डिंगणेकर - उपाध्यक्ष, विशाक संतोष घोगळे - सरचिटणीस, युवती मोर्चा सोनिया अंकुश नाईक यांचा कार्यकारीणी मध्ये समावेश करण्यात आला.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.