loader
Breaking News
Breaking News
Foto

गयाळवाडीतील ११ वर्षीय मुलगा कारवांचीवाडी नदीपात्रात पोहताना बुडाला

रत्नागिरी - गयाळवाडी परिसरातील ४ ते ५ तरुण आज कारवांचीवाडी येथे पोहावयास गेले असताना त्यातील ११ वर्षीय मुलगा बुडून मयत झाला. या घटनेने गयाळवाडी परिसरात दुःखद छटा पसरली आहे. परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. गयाळवाडी येथील पोहावयास गेलेले तरूण सार्थक सुहास गुरव वय ११ याला सोबत घेवून गेले होते. त्याठिकाणी नदीपात्रात पाण्याचा प्रवाह मोठा आहे. त्यात बुडून या मुलाचा मृत्यू झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg