देवगड - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वर्ष पदार्पणानिमित्त १० एप्रिल २०२६ ते १० एप्रिल २०२७ या कालावधीत दर महिन्याच्या १० तारखेला विविध सेवाभावी उपक्रम राबविण्याचा संकल्प भाजप देवगड तालुक्याच्या वतीने करण्यात आला आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून सोमवार, १० ऑगस्ट रोजी देवगड येथे विविध सामाजिक व सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या सक्शन व्हॅनवर कार्यरत असलेल्या कर्मचार्यांचा शाल, श्रीफळ, मिठाई, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन हृद्य सत्कार करण्यात आला.
नागरिकांच्या आरोग्य व स्वच्छतेसाठी प्रतिकूल परिस्थितीत काम करणार्या या कर्मचार्यांच्या योगदानाबद्दल यावेळी गौरवोद्गार काढण्यात आले. तसेच तळवडे येथील दिवंगत मिलिंद घाडी यांच्या मुलांच्या शैक्षणिक मदतीसाठी भाजप देवगड तालुक्याच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाला हातभार लागावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. दरम्यान, खासदार नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून मंजूर झालेल्या मो. गोगटे विद्यामंदिर, जामसंडे येथील विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या अद्ययावत शौचालयाचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले. विद्यार्थ्यांना स्वच्छ व आरोग्यदायी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने ही सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या कार्यक्रमाला आमदार अजितराव गोगटे, ज्येष्ठ नेते बाळ खडपे, मंडल अध्यक्ष राजा भुजबळ, शहराध्यक्ष वैभव करंगुटकर, महिला तालुकाध्यक्षा उषःकला केळुसकर, नगरसेवक व गटनेते शरद ठुकरुल, युवामोर्चा शहराध्यक्ष दया पाटील, शक्तीकेंद्र प्रमुख उल्हास मणचेकर, गणपत गावकर, सुभाष धुरी, नगरसेवक संतोष तारी, चंद्रकांत कावले, मच्छीमार नेते ज्ञानेश्वर खवळे, माजी नगरसेवक बापू जुवाटकर, व्ही.सी. खडपकर, अमोल ठुकरुल, पंकज दुखंडे, रविंद्र चिंदरकर, सरपंच गोपाळ रुमडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते. या सेवाभावी उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रातील गरजू व्यक्ती तसेच समाजासाठी योगदान देणार्यांचा सन्मान करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.