दापोली, (चंद्रशेखर जोशी) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत २६३ दापोली विधानसभा मतदारसंघाने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. या मतदारसंघात मतदार यादीच्या पुनरीक्षणाचे १०० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. दापोली, मंडणगड आणि खेड या तीन तालुक्यांतील एकूण ३९२ मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी घरोघरी भेट देऊन मतदार पडताळणीचे काम केले. या मतदारसंघात एकूण २,९०,४४७ मतदार असून त्यामध्ये १,५१,००० महिला, १,३९,४४६ पुरुष आणि १ तृतीयपंथी मतदार आहे.
SIR मोहिमेत २,६४,८१९ मतदारांचे (९१.१८%) ईएफ डिजिटायझेशन पूर्ण झाले असून २५,६२८ (८.८२%) प्रकरणे Uncollectable EF आणि १०,००५ (३.४४%) No Mapping स्वरूपातील आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रत्नागिरी मनोज जिंदल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी, तसेच दापोली, खेड व मंडणगड येथील तहसीलदार, नायब तहसीलदार, BLO आणि विविध विभागांतील अधिकारी-कर्मचारी यांच्या समन्वयातून ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण झाली.
३१ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान उर्वरित पडताळणी, Uncollectable EF चे पुनर्पडताळणीकरण, Unmapped मतदारांचे मॅपिंग आणि त्रुटी दूर करण्याचे काम केले जाणार आहे. याबाबतची माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.