दापोली (प्रतिनिधी) : दाभोळ येथील गंगासागर तलावाच्या मध्यवर्ती ठिकाणी ग्राम पंचायतीच्या माध्यमातून सर्वांसाठी ओपन जीम ची एक महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्राम पंचायतीने उपलब्ध करून दिलेल्या या महत्त्वाच्या सुविधेचा उद्घाटन सोहळा विलासकाका जोशी आणि दाभोळ ग्रामपंचायतीच्या सरपंच राखी तोडणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी दाभोळ ग्राम पंचायतीचे उपसरपंच अभय गोयथळे, ग्रामपंचायत सदस्य समित भाटकर , ग्रामपंचायत सदस्य शंकर मुरमुरे, भाजपा तालुका सरचिटणीस योगेश सुर्वे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तांबट, जीवन मयेकर, राजू लखंबे, समीर शेटये, दिलीप मुरकर, नजर बामणे, सुरेश दाभोळकर, पोलीस पाटील विनायक कुडाळकर, महेंद्र खेडेकर, फईम बामणे, साई मयेकर, पंकज खडपकर, दाभोळ येथील नागरिक तसेच ग्रामपंचायत कर्मचारी त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.
चित्रपटातील एखाद्या हिरोसारखी आपलीही सिक्सपॅक शरीरयष्टी असावी, असे तरुणांना नेहमीच वाटते. त्यासाठी व्यायामशाळेत (जीम) जाऊन भरपूर व्यायाम करणे, तेथील प्रशिक्षकांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आहार घेण्यावर तरुणाई भर देताना दिसते. दुसरीकडे शारीरिक फिटनेससाठी मध्यमवयीन, वृद्ध व शालेय मुलेही छोट्या-मोठ्या व्यायामात रमतात. मात्र प्रत्येकालाच जीममध्ये जाऊन त्याची व प्रशिक्षकांची फी भरणे शक्य नसते. त्यामुळेच आता दाभोळ येथे हळूहळू खुल्या व्यायामशाळांचा अर्थात 'ओपन जीम'चा ट्रेंड निर्माण होऊ लागला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळेल आणि खुल्या वातावरणात व्यायाम करण्याचा आनंद अबालवृद्ध यातून घेतील अशी आशा आहे. सृदृढ आरोग्यासाठी व्यायाम हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे दापोली तालुक्यातील दाभोळ गावात स्थानिक ग्राम पंचायतीने ओपन जीम ही धाडसी संकल्पना राबवण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
या ओपन जीमसाठी व्यायामाचे लागणारे साहित्य दाभोळ ग्रामपंचायतीने आपल्या 15 व्या वित्त आयोग फंडामधून मंजूर केले. अशा या ओपन जिम चा उद्घाटन सोहळा कार्यक्रम विलासकाका जोशी आणि दाभोळ ग्रामपंचायतीच्या सरपंच राखी तोडणकर यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात संपन्न झाला. उद्घाटनाच्या कार्यक्रमात सरपंच राखी तोडकर यांनी उद्घाटन कार्यक्रमात बोलताना ओपन जिम हे दाभोळ गंगासागर तलावाजवळ या मध्यवर्ती ठिकाणी असून जास्तीत जास्त ग्रामस्थांनी येऊन आपले शरीर सदृढ करण्यासाठी या जिमचा वापर करावा. वेगवेगळ्या प्रकारचे जिम साहित्य बसवण्यात आलेले आहेत. दाभोळ येथील नागरिकांनी याचा नियमित वापर करून आपली शरियष्टी निकोप, सशक्त, बळदंड आणि सृदृढ बनवावी असे आवाहन केले.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.