loader
Breaking News
Breaking News
Foto

अबब... महिलेला दर महा एक लाख वीस हजार रुपये पोटगी आदेश

खेड(दिलीप देवळेकर)- चिपळूण येथील एका महिलेने खेड येथील प्रसिद्ध वकील एडवोकेट सुधीर शरद बुटाला यांच्यामार्फत पोटगी मिळण्याचा दावा दाखल केला होता. त्या कामी अंतरिम पोटगी मिळावी म्हणून अर्ज केला होता. त्या कामी युक्तिवाद एडवोकेट सुधीर शरद बुटाला यांनी केला. सदर महिलेला दरमहा ५०,०००/- तसेच तिच्या दोन मुलांना प्रत्येकी ३०,०००/- (तीस- तीस हजार )तसेच घर भाडे (रुपये दहा हजार) १०,०००/- असे एकूण (एक लाख वीस हजार ) रुपये १,२०,०००/- दर महा देण्याचा आदेश मेहरबान कोर्टाने केला. सदर महिलेला न्याय मिळवून दिल्याबद्दल ऍडव्होकेट बुटाला सुधीर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg