मंडणगड (प्रतिनिधी) - भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय स्तरावर महत्वाची संस्था असलेल्या स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर (SPA), विजयवाडा येथे आर्कीटेक्ट या विषयात पदवी घेणारी अनुष्का नागराज कोटेरा भिंगळोली तालुका मंडणगड हिने हा शिक्षणक्रम उत्तम गुणांनी परिक्षा उत्तीर्ण होऊन तालुक्याचा नावलौकीक राष्ट्रीय स्तरावर वाढविला आहे. विजयवाडा येथे नुकत्याच आयोजित पदवीदान समारंभात अनुष्का हिस यशस्वीपणे शिक्षण क्रम पुर्ण केल्याने मान्यवरांच्या हस्ते पदवी बहाल करण्यात आली.
यानिमीत्ताने तिने पदवी प्रमाणपत्र स्वीकारून आपल्या शैक्षणिक प्रवासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा पुर्ण केला आहे. इतरासांठी प्रेरणादायी असलेला तिचा प्रवास, कठोर परिश्रम, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर मिळवलेले हे यश तिच्या कुटुंबीयांसह शिक्षकांसाठीही अभिमानाची बाब ठरली आहे. तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, वास्तुकला व नियोजन क्षेत्रात ती उल्लेखनीय कामगिरी करेल, असा विश्वास तालुक्यातून व्यक्त केला जात आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.