खेड - खवटी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे विद्यमान संचालक तथा महाराष्ट्र गृह रक्षक दलात पलटण नाईक म्हणून प्रामाणिकपणे सेवा बजावणारे कशेडी गावचे सुपुत्र लहू गोपाळ सुर्वे यांचे मुंबई येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण पंचक्रोशीवर दुःखाचे सावट पसरले असून, तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
लहू सुर्वे हे अत्यंत कष्टाळू, प्रामाणिक, मनमिळावू आणि सामाजिक जाणिवेचे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी जीवनात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. महाराष्ट्र गृह रक्षक दलात पलटण नाईक म्हणून त्यांनी आपली सेवा अत्यंत निष्ठेने आणि प्रामाणिकपणे बजावली. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्राशी असलेली त्यांची नाळ कायम जोडलेली राहिली. खवटी पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शिक्षणाच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान निश्चितच स्मरणात राहील.
अल्पशा आजाराने त्यांच्यावर काळाने घातलेला हा घाला अत्यंत धक्कादायक आहे. इतक्या लवकर आणि अचानक ते आपल्यातून निघून जातील, यावर आजही विश्वास बसत नाही. कालपर्यंत आपल्या सोबत असलेला, हसतमुखाने संवाद साधणारा आणि समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड असलेला एक कष्टकरी तरुण आज कायमचा दूर गेला आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांनी एक आधारवड गमावला आहे, तर मित्रपरिवाराने जिवाभावाचा सहकारी आणि पंचक्रोशीने एक कर्तृत्ववान, सेवाभावी व्यक्ती गमावली आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. लहू सुर्वे यांचे सामाजिक, शैक्षणिक आणि सेवाभावी कार्य त्यांच्या स्मृतींना सदैव जिवंत ठेवेल.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.