पनवेल : पनवेलचे लोकप्रिय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोली येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नगरसेवक रविंद्र भगत यांच्या आयोजनाखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक ८ चे उद्घाटन करण्यात आले. तसेच श्री कालभैरव मंगल कार्यालय येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात कळंबोली गावचे सुपुत्र सुभाष पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच १३ व्या विद्यार्थी ऑलिंपिक्स राष्ट्रीय स्पर्धा २०२६ मध्ये कुस्ती या प्रकारात सुवर्णपदक पटकावून कळंबोली व रायगड जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या पै. जीत जयंता पोपेटा यांचाही मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पै. जीत पोपेटा यांच्या उल्लेखनीय यशाचे कौतुक करत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेले आरोग्य व सामाजिक उपक्रम समाजोपयोगी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमास रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, मा. नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह स्थानिक नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.