संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - फुणगुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या समस्येमुळे नियमित सेवा मिळत नसल्याची तक्रार गेले अनेक दिवस सुरु होती. शिवसेना विभाग प्रमुख महेश देसाई यांनी पुढाकार घेऊन पालकमंत्री उदय सामंत यांना विनंती केल्याने आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या कामाला वेग आला आहे. काही दिवसापूर्वी कोंडये फुणगूस PHC सायंकाळी सहा नंतर बंद असण्यावरून तेथील शिवसेना विभाग प्रमुख महेश देसाई यांनी सर्व ग्रामस्थांसह फुणगूस PHC ला भेट देत डॉक्टरांसोबत संयुक्त बैठक घेतली. यासंदर्भात सर्व वस्तूस्थिती जाणून सर्व बाबी पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन वस्तुस्थिती कानावर घालणार असल्याचे सांगितले.
त्या पार्श्वभूमीवर त्यांनी पालकमंत्री सामंत जिल्हा दौऱ्यावर असताना पाली येथे भेट घेऊन सर्व वस्तुस्थिती मांडली त्याप्रमाणे त्यांनी तात्काळ जिल्हा आरोग्य अधिकारी यांना आदेश दिले व पंचायत समिती सदस्य व त्यांचे स्वीय सहाय्यक नेताजी पाटील यांना घेऊन डीएचओ व कार्यकारी अभियंता यांना भेटण्यासाठी महेश देसाई यांना सांगितले. त्याप्रमाणे सर्व ग्रामस्थांसह दिनांक ३/८/२०२६ रोजी डीएचओ यांच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी कार्यकारी अभियंता यांना सुद्धा बोलवण्यात आले होते तर नेताजी पाटील विभाग प्रमुख महेश देसाई, माजी सरपंच पुनम देसाई, ग्रामपंचायत सदस्य बंड्या शिंदे, डावखल सरपंच व उभविभाग प्रमुख योगेश मुकादम, डिंगणी शाखाप्रमुख विशाल कदम, प्रमोद गुरव, युवक विभाग प्रमुख विश्वास दसम इत्यादी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी डॉक्टर अनिरुद्ध आठल्ये यांनी रात्रीच्या वेळी बंद असणारी PHC ही तात्काळ चालू ठेवण्याच्या सूचना दिल्या तसेच रखडलेले नवीन इमारतीचे काम व त्या पमध्ये लवकरच रुग्णसेवा चालू व्हावी यासाठी देवरुख अभियंतांना व टीएचओ यांना तात्काळ महेश देसाई आणि सहकारी यांच्याबरोबर साईट विझिट करण्याच्या सूचना दिल्या.
दिनांक ७-८-२०२६ वार शुक्रवार या दिवशी दुपारी दोन वाजता THO तसेच देवरुख उपअभियंता व साईट JE यांच्यासह वैद्यकीय अधिकारी श्री.लिंगायत या सर्वांबरोबर सद्यस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून काम केव्हा पूर्ण होईल व किती दिवसात नीदान पार्किंग व पहिल्या मजल्याचे चे काम पूर्ण होऊन या इमारतीमध्ये रुग्णसेवा चालू होईल याबाबत वस्तुस्थितीसह चर्चा केली. दिनांक १०-०९-२०२६ पर्यंत सदर काम पूर्ण करू मात्र ते पार्किंग व पहिला मजला यामध्ये आम्ही रुग्णसेवा चालू करू असे येथील तालुका आरोग्य अधिकारी यांनी सांगितले. दरम्यान पालक मंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे आता रात्री सुद्धा दवाखाना चालू झाला आहे असे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ लिंगायत यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष राजेश मुकादम तसेच विभाग प्रमुख महेश देसाई, योगेश मुकादम, सुभाष लांजेकर, मारुती कुलकर्णी, विशाल कदम, दिपक (बंड्या) शिंदे, मंगेश बोमे, प्रमोद गुरव, पंकेश शितप इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.