केळंबे-लांजा दी 9ऑ(सिराज नेवरेकर)लांजा येथील आसगे रोडवर धुंदरे येथे एक मोबाईल टॉवर असताना कोणतीही अधिकृत परवानगी न घेता दुस-या टॉवरचे बांधकाम बेकायदेशीर सुरू असल्याने सदर टॉवरच्या बांधकामाबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी आल्यानंतर लांजा नगरपंचायतीचे नगरसेवक रफीक ऊर्फ गुल्या नेवरेकर यांनी चौकशीची मागणी केली आहे.
धुंदरे येथे एक टाॅवर आहे.आता त्याच टॉवरच्या बाजूला दुस-या टॉवरचे बांधकाम करण्यात येत आहे.सदर मोबाईल टाॅवरचे बांधकाम करण्यासाठी परवणागी घेणे बंधनकारक असतांना सदर टॉवरचे बांधकाम बेकायदेशीर पणे सुरू आहे.एक पूर्वीचा टाॅवर असताना दुसरा टाॅवर कशासाठी,आणि परनगी नसताना बांधकाम कसे केले जाते.या टाॅवरच्या बांधकामाबाबत ग्रामस्थांकडून तक्रारी केल्या असल्पाने.नगरसेवक गुल्या नेवरेकर यांनीही या बांधकामाबाबत आक्षेप घेतला असून सदर टॉवरच्या परवानगीबात चौकशीची मागणी नगरपंचायत लांजा यांचेकडे केली आहे.याबाबत नेमकी माहीती जाणून घेण्यासाठी नगरपंचायत लांजाचे अधिकारी यांचेशी. संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.