वैभववाडी (प्रतिनिधी) - महसूल विभागातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल वैभववाडीचे तहसीलदार सूर्यकांत पाटील, महसूल साहाय्यक महादेव बाबर आणि महसूल सेवक सुरेंद्र पेडणेकर यांचा सन्मान करण्यात आला. पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते महसूल दिनानिमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रमात त्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. महसूल दिनाच्या निमित्ताने दरवर्षी जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी करणार्या अधिकारी व कर्मचार्यांचा सन्मान केला जातो. यावर्षी वैभववाडीचे तहसीलदार सूर्यकांत पाटील आणि दोन महसूल कर्मचार्यांची निवड झाली.
शनिवारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी प्रशासन अधिक सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. महसूल साहाय्यक महादेव बाबर आणि महसूल सेवक सुरेंद्र पेडणेकर यांनी कार्यालयीन कामकाजात दाखवलेली तत्परता, प्रामाणिक सेवा आणि उल्लेखनीय योगदान याचीही दखल घेण्यात आली. या सन्मानाबद्दल तालुक्यात सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.