loader
Breaking News
Breaking News
Foto

सदगुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र गुहागर तर्फे उद्या गुरुपौर्णिमेनिमित्त सदगुरु चिन्मय पादुका पुजन सोहळा

वरवेली (गणेश किर्वे) - सदगुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र गुहागर तर्फे, बुधवार दि. २९ जुलै २०२६ रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त "सदगुरु चिन्मय पादुका पुजन सोहळा"कार्यक्रम श्री साई मंदिर "शिवश्री कॉम्प्लेक्स", शिवाजी चौक, गुहागर (बापू भक्त परिवार, गुहागर ) येथे आयोजित करण्यात आला आहे. बुधवार दि. २९ जुलै रोजी स. ९ वा. आनंद दिंडी, स. १०.३० वा. : चित्मय पादुका पूजन, दुपारी १२.३० वा.सत्संग आनंद, आरती, गजर,दु, १ ते ३ महाप्रसाद,रा. ९.३० वा.सुस्वर भजन आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास सर्व भाविकांनी उपस्थित राहून पादुका दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, ही विनंती. बापू भक्त परिवार, गुहागर यांच्याकडून करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg