केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर): लांजा नगरपंचायतीच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून प्रथम तीन क्रमांक पटकावलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शुक्रवारी ७ ऑगस्ट रोजी नगरपंचायतीच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात एकूण २४ गुणवंत विद्यार्थ्यांचा रोपटे, सन्मानपत्र, शालेय बॅग आणि फोल्डर फाईल देऊन गौरव करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी लांजा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, नगराध्यक्ष सावली कुरूप, उपनगराध्यक्ष मिलिंद लांजेकर, बांधकाम सभापती वैभव जाईल, महिला व बालकल्याण सभापती प्रणाली तेली, पाणीपुरवठा सभापती रफिक नेवरेकर यांच्यासह नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक, नगरसेविका तसेच विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, कार्यक्रमात मान्यवरांनी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम, सातत्य आणि जिद्दीच्या बळावर उच्च ध्येय गाठण्याचे आवाहन केले.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)























1.jpg)






3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.