खेड - खेड शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. देशभक्तीची भावना जागृत करणार्या या रॅलीत नागरिक, युवक, युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड.वैभव खेडेकर यांनी केले आहे. ही रॅली गुरूवार, दि.१३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ठीक ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, खेड इथून आयोजित करण्यात आली आहे.
या रॅलीच्या माध्यमातून तिरंग्याचा सन्मान, अभिमान आणि राष्ट्रभक्तीची भावना जनमानसात अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये खेड तालुक्यातील विविध शाळा-महाविद्यालयांचे सर्व विद्यार्थी, युवक, युवतींनी, नागरिकांनी, स्वयंप्रेरणेने, उत्स्फूर्तपणे व मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हर घर तिरंगा तिरंगा रॅली या उपक्रमातून खेडमध्ये देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळणार आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.