संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर तालुक्यातील सह्याद्रीचा मुकुटमणी म्हणुन ओळख असलेला ऐतिहासिक किल्ले प्रचितगड राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याच्या प्रक्रियेला महत्त्वाची गती मिळाली आहे. संगमरत्न फाउंडेशनच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळत असून, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने यासंदर्भात पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. संगमरत्न फाउंडेशन गेल्या काही वर्षांपासून किल्ले प्रचितगडाच्या जतन व संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत आहे.
फाउंडेशनचे पदाधिकारी अल्पेश सोलकर यांनी किल्ले प्रचितगडाला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्याची मागणी करत संचालक, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडे निवेदन सादर केले होते. या निवेदनाची दखल घेत संचालनालयाने सहाय्यक संचालक, पुरातत्त्व विभाग, विभागीय कार्यालय रत्नागिरी यांना तात्काळ स्थळ पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. पाहणीनंतर किल्ल्याची सद्यस्थिती, आवश्यक जतन व संवर्धनाची कामे, अपेक्षित निधी, तसेच उच्च प्रतीची छायाचित्रे व नकाशासह स्वयंस्पष्ट अभिप्राय असलेला सविस्तर अहवाल विहित नमुन्यात संचालनालयाकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे प्रचितगडाला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळण्याच्या प्रक्रियेला वेग मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून, किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासनाकडून निधी व संरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. संगमरत्न फाउंडेशनच्या या प्रयत्नांचे इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी आणि संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.